Gujrat Election : गुजरात निवडणुकीसाठी Prithviraj Chavan आणि Mukul Wasnik यांना जबाबदारी : ABP Majha
Continues below advertisement
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कडून विभागनिहाय जबाबदारीचे वाटप. बडोदा विभागाचे निरीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती. तर मुकुल वासनिक यानांही काँग्रेसकडून जबाबदारी.
Continues below advertisement