Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात निवडणुूकीत कोणते मुद्दे गाजणार?

Continues below advertisement

गुजरातमध्ये मोरबी पुलाची दुर्घटना ताजी असताना मोदी विकासकामांचं उद्घाटन करत होते. 1 नोव्हेंबरला मोदींनी मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणीसुद्धा केली.. पण आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा काँग्रेसऐवजी भाजपचा सामना आम आदमीशी असणार आहे अशी चर्चा आहे. कुठले की-फॅक्टर असणार आहेत या निवडणुकीमध्ये याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram