Guardian Minister Update : अदिती तटकरे, भुजबळांना पालकमंत्रिपद न दिल्यानं अजित पवार गट नाराज?
Continues below advertisement
अदिती तटकरे, भुजबळांना पालकमंत्रिपद न दिल्यानं अजित पवार गटात नाराजीच्या चर्चा, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे सोलापूर आणि अमरावती
Continues below advertisement