Supriya Sule speech GST Lok Sabha : दत्त आणि दत्ताची गाय सोडून सगळ्यावर जीएसटी, सुप्रियांचा हल्लाबोल

जगासह देशभरात वाढत असलेल्या महागाईवर अखेर लोकसभेत चर्चा झालीय .  मराठीतली एक कविता वाचून महागाईच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला टोला लगावला... तर चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेचा दाखला देत भाजपलाही खडेबोल सुनावले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola