
Sunil Mendhe : भंडार-गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंचा प्रचार : ABP Majha
Continues below advertisement
भंडार-गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या झंजावात प्रचार दौरा सुरू आहे. पुन्हा एकदा मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास
सुनील मेंढे यांनी व्यक्त केलाय.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी..
Continues below advertisement