Grampanchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष

Grampanchayat Election Result 2022 : राज्यातील १८ जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून, भाजपचे २६१, शिंदे गटाचे १६९, ठाकरे गटाचे १३४,  काँग्रेसचे १३६ आणि राष्ट्रवादीचे १३९ उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष ठरलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola