Gram Panchayat Election : Nashik : नाशकात 14 तालुक्यातील 196 ग्रामपंचायतींसाठी मतदान
Continues below advertisement
Kolhapur Gram Panchayat Election 2022 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Gram Panchayat Elections Latest Updates Maharashtra Gram Panchayat Elections Live Updates Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates