Gram Panchayat | सर्व्हर जाम झाल्याने भावी सरपंचांची धावपळ! उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Continues below advertisement
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज 29 डिसेंबर व उद्या 30 डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Online Applications Offline Applications Caste Verification Dhananjay Munde मराठी बातम्या Gram Panchayat Election