Gopichand Padlkar : संजयकाकांविरोधात मविआचा पैलवान ठरेना : गोपिचंद पडळकर : ABP Majha

Continues below advertisement

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरुन मविआत सुरु असलेल्या रस्सीखेचवरुन गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवलीये. भाजपमध्ये आत एक आणि बाहेर एक असं काही नसतं.. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोमाने कामला लागल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram