Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र : ABP Majha

Continues below advertisement

गोपीचंद पडळकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र,  जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा आणि धनगर समाजातील तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घ्या, पडळकरांची फडणवीसांना पत्राद्वारे मागणी.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram