Sudhir Mungantiwar : शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची आरती होणार : सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : वाराणसीतील शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची आरती होणार आहे.. दररोज संध्याकाळी ७ वाजता गोदावरीची महाआरती होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.. यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला असून ११हून अधिक पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कुंभमेळा जवळ आला असताना सरकारची हिंदुत्ववादी छाप पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram