Goa Shiv Sena राज्य प्रमुख जितेश कामतांची भूमिका स्पष्ट, ठाकरेंसोबत असल्याची दिली माहिती
Continues below advertisement
राज्यांतील शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. पण पाठिंबा देणाऱ्यांत नाव असलेल्या गोव्याचे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी मात्र आपण ठाकरेंबरोबर असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात सुरु असताना दोन्ही बाजूंकडून पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी १२ राज्यातील शिवसेना कार्यकारिणीचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कामत यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Goa Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Shiv Sena ABP Maza : Uddhav Thackeray Jitesh Kamat