Sushma Andhare : श्री सेवकांना पाच लाख देत हात झटकून चालणार नाही, शिंदेंनी राजीनामा द्यावा
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्माघाताने झालेल्या मृतांचा आकडा भाजप लपवत आहे... १०० हुन अधिक मृत्यू झाले असावेत... सुषमा अंधारेंचा आरोप.. "पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", अंधारेंची मागणी.