Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना ही भारतरत्न द्या, एक्सवरुन राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या, एक्सवरुन राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी, भारतरत्न देताना राजकीय औदार्य दाखवताय मग बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित व्हायला हवा, राज ठाकरेंची एक्सवर पोस्ट.
Continues below advertisement