Dada Bhuse On Sushma Andhare : पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, दादा भुसेंची सुषमा अंधारेंनाही नोटीस
Continues below advertisement
संजय राऊतांनंतर मंत्री दादा भुसेंची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनाही नोटीस, अंधारेंनी ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंवर केले होते आरोप. पुरावे द्या, अन्यथा माफी मागा असा नोटीसमध्ये उल्लेख. नोटिशीला उत्तर न दिल्यास भुसे मानहानीचा दावा दाखल करणार.
Continues below advertisement