ABP News

Girish Mahajan Old Pension scheme : जुनी पेन्शन योजना बंद करण्याचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं

Continues below advertisement


जुनी पेन्शन योजना बंद करण्याचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं. मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप. जुन्या पेन्शनबाबत शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक. ती लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरु. महाजनांनी केलं स्पष्ट. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram