Ganesh Naik : बलात्काराच्या आरोपातील गुन्ह्यातही गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळला ABP Majha
बलात्काराच्या आरोपातील गुन्ह्यातही गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळला. ठाणे सत्र न्यायालयानं नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. अटकेची टांगती तलवार कायम.