Gajanan Kirtikar : एनडीएमध्ये घटकपक्षांना सापत्न वागणूक, गजानन किर्तीकर यांची खंत
शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी भाजपबाबत नाराजी व्यक्त केली आहे.. एनडीएमध्ये घटकपक्षांना सापत्न वागणूक मिळतेय असं कीर्तीकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कीर्तीकर असं काहीही म्हणाले नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.