Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
Continues below advertisement
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, MIM चे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष गफ्फार कादरी यांचा आरोप
छत्रपती संभाजीनरमध्ये MIMमध्ये फूट पडण्याची शक्यता, पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष गफ्फार कादरी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत, इम्तियाज जलील भाजपला मदत करत असल्याचा गफ्फार कादरींचा आरोप. .
Continues below advertisement