
Gadgil Committee Report : गाडगीळ समितीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत पडसाद Abp Majha
Continues below advertisement
12 वर्षांत गाडगीळ समितीचा अहवाल बासनात? गाडगीळ समितीच्या शिफारशीचं काय झालं?... गाडगीळ समितीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.
Continues below advertisement