Uday Samant And Sachin Ahir : सचिन अहिर आणि उदय सामंतांच्या यांच्यात मफलरवरुन मस्ती : ABP Majha
विधानभवनाबाहेर आज शिंदे गटाचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मफलर वाटले.. यावेळी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आणि उदय सामंतांमध्ये हलका फुलका संवाद झाला... सचिन अहिर यांनी उदय सामंतांच्या गळ्यात मफलर घालत फासीका फंदा म्हंटलं.... आणि एकच फशा पिकला..