Foxconn प्रकल्पासाठी किती टक्के मागितले? Ashish Shelar यांचा शिवसेनेला खोचक सवाल
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजलगाव येथे अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलय. माजलगाव मधील सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये अजित पवारांनी ध्वजारोहण केलय. ध्वजारोहना नंतर स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांत ते सहभागी झाले.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Ashish Shelar Abp Maza Live BMC Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Shivsena ABP Maza MARATHI NEWS Foxconn