Special Report : आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार नावांची जोरदार चर्चा? कोण आहेत ते चार नेते?
Special Report : आता बातमी महाराष्ट्रातून.. पार्टी विथ डिफरन्स म्हणून भाजपची ओळख आहे. सध्या इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्ये बंडखोरीचं प्रमाणही कमी आहे. इथं पक्षादेश सर्वात महत्वाचा असतो. त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्रीपद शक्य असतानाही त्यांना पक्षादेशामुळे उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागलं. त्यांनीही ते स्विकारलं. भाजपनंही अनेक वर्ष एक व्यक्ती, एक पद असा नियम पाळलाय. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार नावांची जोरदार चर्चा झाली. कोण आहेत ते चार नेते आणि नेमकी त्यांची चर्चा काय सुरु आहे पाहा?
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Special Report Cabinet Expansion Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv