Thackeray Group: ठाकरे गटाच्या 4 पदाधिकाऱ्यांची जामिनावर सुटका,जामिनावर सुटल्यावर घेतली ठाकरेंची भेट
Continues below advertisement
मुंबई महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणात अटक झालेल्या चार ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची सुटका झाल्यानंतर त्यांची भेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला.. माजी नगरसेवक हाजी अलीम खान, भारतीय कामगार सेना चिटणीस संतोष कदम शाखाप्रमुख उदय दळवी माजी नगरसेवक सदा परब या चार जणांना या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती..त्यानंतर त्यांना जामिन मंजूर झाला..
Continues below advertisement