Aurangabad : औरंगाबाद-पैठण रस्त्याचं चौपदरीकरण वादात, मावेजासाठी बोगस वृक्षलागवड

Continues below advertisement

आत्तापर्यंत आपण एखादा हायवे गेल्यानंतर तिथे धनदांडग्यांनी जमिनी खरेदी केल्याचा ऐकला असेल आणि अधिकचा मावेजा सरकारकडून लाटल्याचा आपल्या ऐकिवात असेल कोणी हात औरंगाबादेतील काही धनदांडग्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे नितीन गडकरींच्या हस्ते काही दिवसात या रस्त्याच्या भूमिपूजन होणाऱ्या बायपास आणि वाढीव रस्त्यासाठी अधिग्रहण सुरू आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram