Waris Pathan | वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा अनेक नेत्यांकडून समाचार | ABP Majha

एमआयएम नेते वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो तरी, 100 कोटीं भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केलंय. वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा अनेक नेत्यांनी समाचार घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola