
Shivsena | माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिवसेनेत प्रवेश
Continues below advertisement
माजी आमदार कृष्णा हेडगे शिवसनेते प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नवे प्रवेश झाल्याचं पाहायला मिळालं. हेगडे यांचा हा प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर असल्याचं म्हटलं जात आहे.
Continues below advertisement