Chhagan Bhujbal : नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक
Continues below advertisement
Chhagan Bhujbal : नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून माजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा झाली नाही तर टोल बंद करू असा इशारा भुजबळ यांनी दिलाय. भुजबळ यांनी आज महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर या रस्त्याची पाहणी केली. यावेळी महामार्गावरील खड्डे दाखवून भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दांत भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं
Continues below advertisement