Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सीबीआयच्या केसमध्ये जामिनासाठी हायकोर्टात धाव

Continues below advertisement

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सीबीआयच्या केसमध्ये जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतलीय. ११ नोव्हेंबरला जामिनाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं जामिन फेटाळल्याच्या निर्णयाला त्यांनी हायकोर्टात आव्हानं दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram