Jan Ashirwad Yatraमध्ये जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश,निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हे

Continues below advertisement

जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश, निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवरही सिंधुदुर्ग पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram