Nashik: नाशिक महापौर, भाजप शहराध्यक्षांसह इतरांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी केला नमामि गोदा कार्यक्रम
Continues below advertisement
नाशिक महापौर, भाजप शहराध्यक्षांसह इतरांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी केला नमामि गोदा कार्यक्रम. पोलिसांनी केली कारवाई. आयोजकांच्या अटकेचा प्रयत्न, भाजप नेते आणि पोलिसांमध्ये खडाजंगी.
Continues below advertisement