Bachchu Kadu :जातीच्या लढाईसह आता शेतकऱ्यांची लढाई होऊ नये : बच्चू कडू : ABP Majha

पाण्याची लढाई ही नेहमीचीच आहे. कोणाला किती पाणी याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी आणि नाशिकला जास्त पाणी देणार असं होता कामा नये. आता जातीच्या लढाईनंतर जिल्हावाईज शेतकऱ्यांची लढाई होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, असं बच्चू कडू म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola