Bhagat Singh Koshyari यांचा निरोप समारंभ, कोश्यारी देहरादूनकडे रवाना : ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची, राजभवन येथे घेतली निरोप भेट. यावेळी दोघांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement