Supriya Sule | राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबात फूट - सुप्रिया सुळे | ABP Majha
Continues below advertisement
राजकारणात काका-पुतण्याचा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही अनभिज्ञ होते. परंतु अजित पवार यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक दु:ख त्यांची बहिण अर्थात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे झालं आहे.
Continues below advertisement