Fadnavis-CM Thackeray Meet : मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा

Continues below advertisement

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. आधी ठाकरे-फडणवीस आणि दरेकर यांच्यात भेट झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस यांच्यात मिटिंग झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram