Siddharth Shinde On MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Continues below advertisement

आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर  सुुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालीय. ३ आठवड्यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी विधिमंडळाने याचिकेद्वारे केलीय. ३१ डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते, मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केलीय. त्यावर आजच निर्णयाची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram