EXCLUSIVE | महाराष्ट्राच्या विकासासाठी खुप काम करु : आदित्य ठाकरे | ABP Majha
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहाव्या दिवशी खातेवाटप जाहीर झालं आहे. आदित्य ठाकरे यांना खातेवाटपात पर्यावरण आणि पर्यटन मंत्रिपद देण्यात आलं आहे. चांगली लोकं सोबत आहेत, त्यामुळे चांगल काम करू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी खातेवाटपानंतर पहिली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.