Babanrao Taywade : ट्रीपल टेस्ट करूनही ओबीसींना सगळीकडे सारखं राजकीय आरक्षण मिळणार नाही : तायवडे
Babanrao Taywade : ट्रीपल टेस्ट करूनही ओबीसींना सगळीकडे सारखं राजकीय आरक्षण मिळणार नाही, असं ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. त्यामुळे केंद्र सरकारनंच राज्यघटनेत सुधारणा करून देशातल्या ६० टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv