Ajit Pawar On MVA Protest : परवानगी दिली नाही तरी आम्ही मोर्चा काढणारच- अजित पवार
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही मोर्चाला परवानगी मागितली आहे. नाकारायचा त्यांचा अधिकार. परवानगी दिली नाही तरी आम्ही मोर्चा काढणारच. विरोधी पक्षनेते अजित पवार मोर्चावर ठाम