Sanjay Raut Full Speech : अमोल किर्तीकरांना अटक झाली तरी त्यांची उमेदवारी कायम राहणार : संजय राऊत
उद्धव ठाकरेंनी मान्यता दिलेल्या १७ लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. अमोल किर्तीकरांना इडीचा समन्स पाठवला आहे...त्यांना अटक झाली तरी त्यांची उमेदवारी कायम राहणार . आम्ही डरपोक नाही