Election Results 2023 LIVE Updates : काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्रीपदी कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव अचानक पुढे आलं आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्रीपदी कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव अचानक पुढे आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola