Election Commission on Shiv Sena Symbol : दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग सक्रीय

धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला अंतरिम आदेश बेकायदा असून हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती ठाकरे गटाने केलीय. त्यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर अंतिम निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola