Election Commission : विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र दाखल केली, शिवसेनेची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद
Continues below advertisement
Election Commission : ठाकरे गटाने विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र दाखल केली नसल्यानं अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती. शिवसेना कुणाची हा वाद आयोगासमोर आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आलीत.
Continues below advertisement