Eknath Shinde Vs Uddhav Thackeray संघर्ष शिगेला, प्रभादेवीतल्या राड्यानंतर शिवसैनिक आक्रमक
शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये काल प्रभादेवीत पुन्हा एकदा राडा झाला.. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, समाधान सरणवकर, आणि संतोष तेलवणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदा सरवणकरांनी पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Uddhav Thackeray Eknath Shinde ABP Maza : Uddhav Thackeray MARATHI NEWS Sada Sarvankar