Eknath Shinde Vidhan Bhawan : विधानभवनात येणाऱ्या बंडखोरांसाठी मोठी सुरक्षा, पोलीस अलर्ट मोडवर
abp majha web team
Updated at:
29 Jun 2022 02:55 PM (IST)
विधानभवनात येणाऱ्या बंडखोरांसाठी मोठी सुरक्षा, पोलीस अलर्ट मोडवर. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत बैठका