Eknath Shinde v/s Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही!

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली आता मराठा आरक्षणावर जन की बात ऐकावी असं उद्घव ठाकरेंनी सुनावलं. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram