Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
Continues below advertisement
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं आज पुन्हा एकदा दोन शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहेत.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीत महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहेत.. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचवेळी मुंबईतल्या बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे.
Continues below advertisement