Eknath Shinde at BKC : खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आमच्याकडे जमलेल्या गर्दीने दिलं आहे- मुख्यमंत्री
आम्ही गद्दार नाहीत तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Tags :
Dasara Melava Shivsena Dasara Melava Eknath Shinde Live CM Eknath Shinde Dasara Melava 2022 Eknath Shinde Shiv Sena Dasara Melava Shinde Vs Thackeray Dasara Melava News Eknath Shinde Dasara Melava Shinde Group Dasara Melava Shiv Sena Melava