
Eknath Shinde : राधाकृष्ण विखे पाटील महत्वाचे, महसूल मंत्री नसतील तर पैसे कसे येणार? मिश्किल टिपणी
Continues below advertisement
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्यातले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर आणि यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्यात लवकरच सभा घ्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच लवकरच पोहरादेवीचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
Continues below advertisement