Eknath Shinde On PFI Ban : पीएफआयवरील बंदीचं एकनाथ शिंदेंकडून स्वागत, अमित शाहांचे मानले आभार
abp majha web team
Updated at:
28 Sep 2022 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde On PFI Ban : पीएफआयवरील बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांचे आभार मानलेत. नाशिकमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.